राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 (National Toy Fair 2021) च्या अनुषंगाने सहभाग घेणे, स्वनिर्मित खेळणीचे फोटो आणि व्हिडिओ लिंक भरणे व शेअर करणे...
विविध प्रकारचे खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देण्याच्या हेतूने आर्ट्स आणि अॅथेटिक्स विभाग राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत देशातील पहिली राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 (National Toy Fair 2021) ऑनलाइन पद्धतीने दिनांक 27/02/2021 ते 02/03/2021 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.
यामधील राज्यभरातील निवडक विद्यार्थी शिक्षक व अधिकारी यांनी तयार केलेल्या प्रत्यक्ष खेळणी किंवा डिजिटल ॲप्स यांचे फोटो व्हिडिओज आणि तपशील खालील लिंकवर भरावा.
👆👆👆वरील लिंकवर माहिती भरण्यासाठी अंतिम दि. 10/02/2021.
अधिक माहितीसाठी खाली दिलेले शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांचे परिपत्रक वाचा व डाऊनलोड करा.



Kirti satpute
उत्तर द्याहटवा