Indian Post Bharti 2021:
भारतीय डाक विभाग येथे ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण 233 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे.
- पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
- पद संख्या – 233 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th Pass
- वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
- फीस –
- OC/OBC/EWS Male / trans-man – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 जानेवारी 2021 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

🔘अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF Link जाहिरात वाचावी...
⭕ लिंक : https://appost.in/gdsonline/
स्रोत - महाभरती

