राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020 - 21 सादरीकरण फेरीसाठी उपस्थित राहण्याबाबत....
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020 - 21 करिता राज्यस्तरावरील दुसऱ्या फेरी करिता पूर्व प्राथमिक, प्राथमिक व मुख्याध्यापक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व मुख्याध्यापक, विषय सहायक व साधन व्यक्ती आणि अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी या सर्व गटातील दुसऱ्या फेरीसाठी 10 नवोपक्रमांची निवड करण्यात आलेली आहे.
दुसऱ्या फेरीचे झूम मीटिंग द्वारे ऑनलाइन सादरीकरण घेण्यात येणार आहे. करिता प्रत्येक गटातील एक-एक दिवसाप्रमाणे दिनांक 4 व 5 फेब्रुवारी 2021 आणि ८ ते १० फेब्रुवारी 2021 या पाच दिवसाच्या कालावधीत सादरीकरण राज्यस्तरावर घेण्यात येणार आहे.
तरी निवड झालेल्या स्पर्धकांना गटनिहाय उत्कृष्ट सादरीकरण करण्याकरिता शुभेच्छा....
राज्यस्तरावर निवड झालेल्या गटनिहाय स्पर्धकांची यादी खालीलप्रमाणे आहे....


अभिनंदन सर्वांचे 💐💐💐
उत्तर द्याहटवा