📝शासन निर्णय :- शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्याकरिता विशेष शोध मोहीम राबवण्याबाबत.....
शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्याकरिता विशेष शोध मोहीम राबवण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 23 फेब्रुवारी 2021 रोजी शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहे.
राज्यात शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम १ मार्च ते १० मार्च २०२१ दरम्यान राबवण्यात येत आहे.राज्याच्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात राज्याच्या महसूल, ग्रामविकास, नगर विकास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मीक बालविकास योजना,कामगार,अल्पसंख्यांक,आदिवासी विकास, महिला व बालविकास व आरोग्य विभाग या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही शोध मोहीम राबवण्यात येत आहे.
🌐 शासन निर्णय खालील प्रमाणे डाऊनलोड करण्यासाठी लिंक वर टच करा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
कृपया आपल्या प्रतिक्रिया कळवा.धन्यवाद!