शासनाचे परिपत्रक :- बौद्ध जात व धर्म नोंदणी करणेबाबत......
महाराष्ट्रातील प्राथमिक शाळा विशेषत: अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध नागरिकांच्या मुलांची नावे पहिल्या वर्गात दाखल करताना त्यांच्या धर्म व जातीची नोंद पालकांनी सांगितल्याप्रमाणे धर्म व जातीच्या रकान्यात करण्याबाबत सर्व सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित आणि खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांना सुचित करण्याविषयी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्री. श्याम तागडे यांनी श्रीमती वंदना कृष्णा अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांना दिनांक 22 जानेवारी 2021 च्या परिपत्रकाद्वारे कळविले आहे.


शाम तारे सरांनी दिलेल्या सुचना एस. सी. प्रवर्गा साठी उपयुक्त असल्या तरीही बौद्धांमधे जाती
उत्तर द्याहटवानाही तरीपण बौद्धांना 1990 च्या कायदया नुसार पुर्वाश्रमीच्या जाती चा वाला घ्यावा
लागतो असे न होता बौद्धांना जाती विहीन दाखला मिळाला तर बौद्ध जाती विहीन आरक्षण प्राप्त करू
शकतील. कारण धर्मांतरण करूनही पुर्वाश्रमीच्या जाती चे परिणाम आजही बौद्धांना भोगने
लागतात. म्हणून यावर ही तागडे साहेबांनी विचार करावा.
अगदी बरोबर सर 🙏
हटवा