📒 RTE 25% प्रवेश प्रक्रिया 2021- 22 ला सुरुवात :
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे अंतर्गत दरवर्षी प्रमाणे सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षाच्या RTE अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी व विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
यावर्षीची RTE २५% दुर्बल व वंचित विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.
तरी विद्यार्थी व पालकांनी खाली दिलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रिया खाली दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन व्यवस्थितरित्या सर्व प्रकारचे निकष समजून घ्यावे व आपल्या पाल्यांचा ऑनलाईन फॉर्म भरून प्रवेश निश्चित करावा..
📒 RTE प्रवेश प्रक्रिया 2021 - 22 महत्वाच्या लिंक :
१) RTE 25% Admission Portal Link :
२) ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक : https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
📝 प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन मार्फत निर्गमित करण्यात आलेले पत्र :
(कृपया सर्वांनी पत्र व्यवस्थितरित्या लक्षपूर्वक वाचावे आणि त्यानुसार दिलेल्या सूचनांनुसार निकष पूर्ण करावे.)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
कृपया आपल्या प्रतिक्रिया कळवा.धन्यवाद!